अखिलेश सरकारच्या विरोधात निदर्शनं

June 30, 2014 2:56 PM0 commentsViews: 169

30   जून :  लखनौमध्ये भाजपच्या युवा संघटनेनं निदर्शनं अखिलेश यादव सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलिसांनी निदर्शकांवर भाजप कार्यकर्त्यांवर पाण्याचे फवारे मारले, तसंच लाठीमारही केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close