फिफा वर्ल्ड कप स्पर्धा : उत्तर सांगा बक्षीस जिंका !

June 30, 2014 9:00 PM0 commentsViews: 97

30june_fifa_q30 जून : फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका… फुटबॉलची उत्कंठा आता शिगेला पोहचलीय. त्यामुळे या खेळाचा आनंदासोबत तुम्ही बक्षीसही जिंकू शकता. आम्ही दररोज तुम्हाला फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न विचारणार आहोत. या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक आकर्षक बक्षीस आणि आजचा आपला प्रश्न आहे..

प्रश्न – फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तब्बल चार वेळा विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू कोण ?

A) मॅरेडोना
B) पेले
C) रोनाल्डो
D) झिदान

तुमचं उत्तर आम्हाला पाठवा..SMS करा… टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर…
विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस.. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषीत करू..त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरु नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर

शनिवारीचे आपले लकी विजेते कोण आहेत
शनिवारी आम्ही प्रश्न विचारला होता.

ब्राझील वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई झाली आहे ? याचं अचूक उत्तर आहे D) स्वॉरेझ

या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत मुंबईचे अजित साबळे आणि पुण्याचे संदीप छत्तर..अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी अजित आणि संदीप तुमचं अभिनंदन…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close