‘वाचाल तर वाचाल’मध्ये अनंत सामंत

July 1, 2014 11:18 AM0 commentsViews: 865

25वर्षांपूर्वी लेखक अनंत सामंत यांची ‘एम.टी आयवा मारू’ ही कादंबरी प्रकाशित झाली. पेंग्विन प्रकाशनतर्फे कादंबरी आंतरराष्ट्रीय
स्थरावर प्रकाशित होतं आहे. या निमित्ताने अनंत सामंत ‘वाचाल तर वाचाल’मध्ये सांगतायेत त्यांच्या साहित्याचा प्रवास.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close