दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे का?

July 1, 2014 2:24 PM1 commentViews: 576

01   जुलै : दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे का? असा आजचा सवाल होता

मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस, भाजपचे आमदार पाशा पटेल, पत्रकार अभिजीत घोरपडे, शेतकरी संघटनाचे नेते रघुनाथदादा पाटील, महाराष्ट्राचे संघटक जलबिरादरी सुनील जोशी सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Devendrasing Deore

    तोपर्यंत सरकार कुणाचे येते हे माहित नाही त्या मूळे आताच काही बोलणे व्यर्थ आहे.

close