फिफा वर्ल्ड कप स्पर्धा : उत्तर सांगा बक्षीस जिंका !

July 1, 2014 10:50 PM0 commentsViews: 151

q436537601 जुलै : फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका..आम्ही दररोज तुम्हाला फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न विचारणार आहोत.
या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक आकर्षक बक्षीस आणि आजचा आपला प्रश्न आहे.

प्रश्न – ब्राझील वर्ल्ड कपमध्ये कोणत्या टीमनं अगदी पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपच्या राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारलीये ?

A) कोलंबिया
B) बेल्जियम
C) हॉलंड
D) नायजेरिया

तुमचं उत्तर आम्हाला पाठवा SMS करा टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर…

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषीत करू.. त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरु नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर..

कालचे लकी विजेते कोण आहेत
सोमवार 30 जुलैचा प्रश्न होता… फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तब्बल चार वेळा विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू कोण ?
याचं अचूक उत्तर आहे B) पेले…

या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत पुण्याचे विश्वास दिघे आणि कोल्हापूरचे अन्वर मुल्लानी. अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी विश्वास आणि अन्वर तुमचं अभिनंदन…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close