महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश येतंय का?

July 2, 2014 9:22 PM1 commentViews: 500

01  जुलै :  महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश येतंय का? असा होता आजचा सवाल

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई ग्राहक पंचायतचे सदस्य वर्षा राऊत, भाजपचे आमदार गिरीष बापट, अर्थतज्ज्ञ अभय टिळक, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • GreatIndia

    tumachya bapa ne one moth madhe control keli hoti ka mahagayi !!!

close