शाहरुखचा फ्रान्स सरकारकडून गौरव

July 3, 2014 4:34 PM0 commentsViews: 453

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मंगळवारी फ्रान्सचे विदेश मंत्री लोंरेंट फेबियस यांच्या हस्ते फ्रान्सच्या सर्वोच्च नागरिक ‘नाइय ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या सन्मानाने गौरवण्यात आलंय. यावेळी दिग्दर्शक मधूर भांडारकर, अदी गोदरेज, दिग्दर्शक अब्बास-मस्तान सुद्धा उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close