चिमुकलीची गोल्डन भरारी

July 3, 2014 9:01 PM1 commentViews: 791

 

03 जून : उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथे 20 ते 29 जूनपर्यंत झालेल्या आशियाई यूथ चेस चॅम्पियनशिप 8 वर्षाखालच्या गटात अकोल्याच्या संस्कृती वानखेडेने भारतातर्फे गोल्ड मेडल पटाकावलंय. वयाच्या तिसर्‍या वर्षांपासून चेस खेळणार्‍या संस्कृतीने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचा बहुमान पटकावलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Gangadhar Sherla

    keep it up, & all d Best

close