3 जुलै -फिफा वर्ल्ड कप : उत्तर सांगा बक्षीस जिंका !

July 3, 2014 10:08 PM0 commentsViews: 149

3 july fifa q
03 जुलै : फिफा वर्ल्डकपमध्ये आता राऊंड ऑफ 16 ची धूम संपली आहे आणि आता सुरु होणार आहे थरार क्वार्टर फायनलचा. पण याच निमित्ताने फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भात आम्ही रोज एक प्रश्न विचारत आहोत. या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल ‘RIOT’तर्फे एक आकर्षक बक्षीस आणि आजचा आपला प्रश्न आहे.

प्रश्न – खालीलपैकी कोणत्या टीमनं एकदाही फिफा वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं नाही ?

A) हॉलंड
B) जर्मनी
C) अर्जेंटिना
D) फ्रान्स

तुमचं उत्तर आम्हाला पाठवा SMS करा टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर…

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस. या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या (4 जुलै रोजी) संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या ‘मिशन ब्राझील 2014′ या खास शोमध्ये घोषीत करू त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरू नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर.

कालचे (2 जुलै) आपले लकी विजेते कोण आहेत ?
प्रश्न होता तब्बल 28 वर्षांनी कोणत्या टीमनं फिफा वर्ल्ड कपची क्वार्टर फायनल गाठलीये ? याचं अचूक उत्तर आहे C) बेल्जियम…

या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत मुंबईचे भानू थराळी आणि अहमदनगरचे स्वप्नील आव्हाड. अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी तुमचं अभिनंदन.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close