‘चॅम्पियन्स’भेटीला

July 4, 2014 8:58 PM0 commentsViews: 239

04 जुलै : ज्येष्ठ फोटोग्राफर मोहन बने यांनी वर्ल्डकपचे अप्रतिप फोटो आणि त्यासोबत अनेक मान्यवरांच्या आठवणी यावर ‘चॅम्पियन्स’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलंय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर आणि शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close