अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे राज्यात सर्व पक्षांनी स्वबळावर लढावं का?

July 5, 2014 9:11 PM1 commentViews: 1269

04 जुलै : अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे राज्यात सर्व पक्षांनी स्वबळावर लढावं का? असा आजचा सवाल होता.

काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत, पत्रकार रवीकिरण देशमुख,
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mondrahul

    ho un jaode ekdache…………….

close