लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला हवं का ?

July 8, 2014 5:06 PM0 commentsViews: 685

07  जुलै :  लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला हवं का ? असा आजचा सवाल होता

आम आदमी पार्टीचे नेते रवी श्रीवास्तव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो सहभागी होते

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close