रेल्वे बजेट आशादायी, ‘अच्छे दिन’ येईल -मोदी

July 8, 2014 5:27 PM0 commentsViews: 974

08 जुलै : रेल्वेचा विस्तार आणि विकासही झाला पाहिजे. प्रवाशांची संख्या वाढली पाहिजे पण रेल्वे फक्त दळवळणाचं साधन नाहीये. रेल्वेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचं इंजिन आहे. हे बजेट येणार्‍या काळात चांगलं असल्याचं सिद्ध करुन दाखवेल की रेल्वे ही भारतीय विकासाची मोठी पायाभरणी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदी यांनी बजेटवर आनंद व्यक्त केला. त्यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचं अभिनंदनही केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close