रेल्वे बजेटचे 11 ‘फर्स्ट क्लास’ मुद्दे

July 8, 2014 8:10 PM0 commentsViews: 705
indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014indian railway budget 2014

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आगामी वर्षे 2014-15 साठी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. अगोदरच भाडेवाढ केल्यामुळे नाराज जनतेच्या धाकामुळे रेल्वेमंत्र्यांनी हात आकसता घेत घोषणांचा पाऊस पाडला. भारतीय रेल्वे आधुनिकीकरणावर रेल्वेमंत्र्यांनी प्रामुख्यांनी भर दिला. यात बहुचर्चित बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आलीय. या बजेटची ही 11 खास मुद्दे
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close