मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

April 24, 2009 5:27 PM0 commentsViews: 2

24 एप्रिल, मुंबई लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मुंबई तसंच ठाण्यात कोणताही अनुचीत प्रचार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांतर्फे मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईभरातल्या जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना या नोटिस बजावण्यात आली आहे.

close