दक्षिण आफ्रिकेत मास्टर ब्लास्टर सचिनचा वाढदिवस साजरा

April 25, 2009 7:39 AM0 commentsViews: 2

25 एप्रिल मास्टर ब्लास्टर सचिननं 37व्या वर्षात पदार्पण केलं. सचिन दक्षिण आफ्रिकेत आयपीएल खेळतोय आणि म्हणूनच त्याच्या मुंबई इंडियन्स टीमनं सचिनचा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेत दणक्यात साजरा केला. युवराज, हरभजन आणि झहिरनंही बर्थडे केक फासून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

close