‘पुण्यात सीसीटीव्ही बसवणार’

July 11, 2014 3:15 PM0 commentsViews: 240

11  जुलै : पुण्यातल्या स्फोटानंतर शहरांमध्ये सीसीटीव्हीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. गेली काही वर्ष सरकार फक्त आश्वासनच देतं आहे. याचा अनुभव काल पुन्हा एकदा आला. सरकारने 224 कोटींची योजना बनवली असून गणेशोत्सवापूर्वी पुण्यात सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन गृहंमत्री आर. आर. पाटील यांनी पुन्हा एकदा दिलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close