भाजपाध्यक्ष म्हणून अमित शाह यांच्या निवडीमुळे नरेंद्र मोदींची पक्षावरची पकट घट्ट झालीय का ?

July 11, 2014 5:10 PM0 commentsViews: 496

09 जुलै : भाजपाध्यक्ष म्हणून अमित शाह यांच्या निवडीमुळे नरेंद्र मोदींची पक्षावरची पकट घट्ट झालीय का ? असा आजचा सवाल होता.

पत्रकार जतीन देसाई, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close