मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल का?

July 11, 2014 5:13 PM0 commentsViews: 813

10 जुलै : मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल का? असा आजचा सवाल होता.

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, आणि CMIA माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close