‘भुजबळांना शिवसेना स्वीकारणार नाही’

July 13, 2014 8:01 PM0 commentsViews: 179

13  जुलै :   दीपक केसरकर शिवसेनेत जाणार असलयाची चर्चा असताना छगन भुजबळ हेही शिवसेनेत जाणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, शिवसेनेत कुणाला घ्यायचं याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. छगन भुजबळ यांनीच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला वेळोवेळी त्रास दिला, त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही राऊत म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close