नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

April 25, 2009 1:43 PM0 commentsViews: 2

25 एप्रिल नाशिकमधल्या निवडणुकीतले वाद आता पुढे येऊ लागले आहेत. निवडणुकीतल्या पैसेवाटपाच्या वादातून नाशिकमध्ये दोन गटांत मारामारीची घटना घडली आहे. मारामारीत 4 जण जखमी झाले असून एकाची प्रक्रुती गंभीर आहे. यात 15 गाड्या आणि 2 दुकानांचंही नुकसान झालं आहे. ही घटना नाशिकमधल्या बिटको चौकात घडली आसून आरपीआय कार्यकर्त्यानी एक रिक्षा जाळल्या मुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि आरपीआय कार्यकर्त्यां मध्ये दगडफेक झाल्याचंही समजतंय.

close