‘पाया पडतो, राष्ट्रवादीतच राहा’

July 13, 2014 8:15 PM0 commentsViews: 1246

13  जुलै :  दिपक केसरकरांनी राष्ट्रवादी सोडू नये असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आपण सावंतवाडीत दोनदाच गेलो आहोत. सिंधुदुर्गाच्या चौकात येऊन केसरकरांची पाया पडून माफी मागायला तयार आहोत पण त्यांनी राष्ट्रवादी सोडून जाऊ नये, अशी विनंती आव्हाडांनी केसरकरांना केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close