निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या अस्वस्थतेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का?

July 15, 2014 3:17 PM0 commentsViews: 1179

निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या अस्वस्थतेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का? असा आजचा सवाल होता.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, पत्रकार रवीकिरण देशमुख, आमदार दीपक केसरकर, भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close