‘काय करुन दाखवलं?,’मातोश्री’वर बसून फक्त डरकाळ्या फोडायचं’

July 15, 2014 6:15 PM12 commentsViews: 10513

01ajit_pawar_on_mns_sena15 जुलै : विधानसभा निवडणुकीपुर्वीच राजकीय आखाडा आता तापायला लागलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

शिवसेनेनं आत्तापर्यंत काय काम केलं ?, बाळासाहेब तर आता हयातीत नाही. यांनी सूत्रं हाती घेतली. हे आहे का राज्याचं भवितव्य. मुंबईत मातोश्रीवर बसून फक्त डरकाळी फोडायची अशी खिल्ली अजित पवारांनी उद्धव उडवलीय.

तसंच माझ्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल असं म्हणतात पण तुम्ही घराच्या बाहेरच येत नाही तर कसा धक्का लागेल असा टोलाही पवारांनी लगावला.

अजितदादांनी मनसेचाही समाचार घेतला. नाशिककरांनी सत्ता दिली पण नाशिकमध्ये मनसेनं काय काम केलंय ? असा सवाल अजित पवारांनी विचारला. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sagar Salunke Patil

  dada tum age badho hum tumhare sath hai ekaekala marathyanchi taquad dakhavun deuuu

  • वामन

   yaak

   • Sagar Salunke Patil

    kahi pan aso fact rashtrawadi congress zindabad amhi ajitdada samrthak ahe only patil hahahahahaha

  • वामन

   सिंचन घोटाळा , सहकारी बँक , आदर्श …. बुलेट प्रुफ वेस्ट..lavasa ….mut, vij katai pani katai

 • वामन

  दहा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता होती काय दाखवेल रे टग्या ?

  अजूनही सिंचन घोटाळा , सहकारी बँक , आदर्श …. बुलेट प्रुफ वेस्ट घोटाळा उत्तरे समाधानकारक

  रित्या आली नाही . जा महाराष्ट्राच्या आश्रम शाळेत अतोनात हाल आहेत ते बघ. गुन्हेगारी वर लक्ष द्या . ( स्वतः कडे लक्ष देणे शक्य नसेल )
  आता येऊ दे विधानसभा आता जे काही करायचे ते आम्हीच करतो

 • वामन

  हे करून दाखवले कारे ?

  परीक्षेच्या काळात शाळांमध्ये जनरेटर पुरवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश
  source ABP माझा……

 • Nilesh

  Kai Karun dakhvel ..? aho ajit dada tumhi kai dive lavlet kel..Sinchan ghotla,Lavasa,Shikahr bank ,land ghotla etc.. amchy sahebani evda tar nahi kel pan tyani maharashtra jivant thevla ..marathi mansla tat manenan jagyla shikval ..ani karykarte ghadvlet ..not like you original sainik .

  • वामन

   vahvhvhvhhhhhh

   सेना – भाजपच्या आमदारांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

   शिवसेनेचे नाशिकमधील देवळाली या
   मतदारसंघाचे आमदार बबन घोलप आणि भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर
   यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेहिशेबी मालमत्ता
   प्रकरणी बबन घोलप यांना तर वीजचोरी प्रकरणी सुरेश हळवणकर यांना कोर्टानं
   शिक्षा सुनावली आहे. पूर्ण चौकशी अंती राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी
   विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवून या दोघांची आमदारकी
   रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

   त्यामुळे या दोघांच्या आमदारकीची पदं रिकामी होतील, असा अभिप्राय वळसे
   पाटील यांच्याकडून पाठवला जाणार आहे. लोक प्रतिनिधी कायद्यानुसार या
   दोघांची आमदारकी तर रद्द होणारच आहे पण पुढची आठ वर्षं कोणतीही निवडणूक
   लढवता येणार नाही. बबन घोलप शिवसेनेचे देवळालीचे आमदार आहेत.

   युतीच्या काळात ते समाजकल्याण राज्यमंत्री
   होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 1999 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा
   दिला. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं त्यांना दोषी
   ठरवलं आहे. तर सुरेश हळवणकर भाजपचे इचलकरंजीचे आमदार आहेत. वीजचोरी प्रकरणी
   त्यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

  • Sagar Salunke Patil

   tumhi shivsene wale marathi manus ahat pan amhi rashtrawadi maratha manus ahe bahujan vikas mahtwacha rss vikas nahi my bro nilesh

  • Sagar Salunke Patil

   Bhau te amcha mhanje congess cha prachar kartata Ritesh Vilas Rao deshmukh ahe te

 • raj

  ata krun dhakavtoch….

 • raj

  …..?

close