जगज्जेत्यांचं जंगी स्वागत

July 15, 2014 9:39 PM0 commentsViews: 306

15 जुलै : फुटबॉल वर्ल्ड चॅम्पियन्स जर्मनीचा संघ मायदेशात परतला. तिथं त्यांचं जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. जगज्जेत्यांच्या स्वागतासाठी लाखो लोकांनी बर्लिनच्या रस्त्यावर गर्दी केली होती. तब्बल 24 वर्षांनी जर्मनीन फिफा वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये जर्मनीने अटीतटीच्या लढतीत अर्जेंटिनाचा 1-द पराभव करत नवा इतिहास रचला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close