काँग्रेस X राष्ट्रवादी

July 16, 2014 4:00 PM0 commentsViews: 54

16  जुलै : आगामी विधानसभा निवडणूक आघाडी करून लढण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतलाय. पण तरीही जागावाटपांचा फॉर्म्यूला आणि जागांच्या आदलाबदलीवरून मोठी रस्सीखेच आघाडीत होऊ शकते. त्यादृष्टीनं एकमेकांना इशारा देण्याचं काम दोन्ही काँग्रेसचे नेते करताहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close