हाफीज सईदला भेटणार्‍या वेद प्रताप वैदिक यांची भूमिका संशयास्पद आहे का ?

July 16, 2014 4:43 PM1 commentViews: 758

15 जुलै : हाफीज सईदला भेटणार्‍या वेद प्रताप वैदिक यांची भूमिका संशयास्पद आहे का ? असा आजचा सवाल होता

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि रामदेव बाबांचे समर्थक विजय वरुडकर सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Neeteen Nehete

    praksh bal truly against bjp

close