‘NA सोपी’

July 16, 2014 8:51 PM0 commentsViews: 556

16 जुलै : जमीन बिगरशेती म्हणजेच एनए करण्याची पद्धत आता सोपी झालीय. आता जमीन एन करून घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीची गरज नाही. त्या त्या क्षेत्रात सक्षम अधिकार्‍याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. राज्य मंत्रिमंडळाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close