भोकर किनवट रोडवर काळीपिवळी आणि ट्रक अपघात : 9 ठार तर 4 जखमी

April 27, 2009 10:54 AM0 commentsViews: 15

27 एप्रिल, नांदेडभोकर किनवट रोडवर काळीपिवळी आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 9 प्रवासी ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना भोकरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भोकरजवळ टाकराळी पाटा इथे ही घटना घडली. अद्याप घटनास्थळाची परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

close