वरळीत गॅस पाईपलाईन फुटली

July 17, 2014 4:53 PM0 commentsViews: 369

17   जुलै :  मुंबईतल्या वरळीत महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. त्यामुळे तिथं गॅसगळती सुरू झाली. ही गळती बंद करण्यात यश आलेलं आहे. सुदैवाने, याच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पाईपमध्ये असलेला गॅस अजून 1 तास सुरूच राहणार MTNLचं काम सुरू असताना पाईपलाईनला धक्का बसला आणि ती फुटली. या घटनेनंतर वरळी नाका परिसर रिकामा करण्याचं काम सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close