राणेंच्या दबावतंत्रामुळे कोकणातली राजकीय समीकरणं बदलतील का ?

July 18, 2014 9:53 PM0 commentsViews: 2036

17 जुलै : राणेंच्या दबावतंत्रामुळे कोकणातली राजकीय समीकरणं बदलतील का ? असा आजचा सवाल होता.

पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अरविंद भोसले,
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close