‘चलो सिंहगड’

July 19, 2014 5:24 PM0 commentsViews: 444

19 जुलै : ऍडव्हेंचर, थ्रील अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव एकाच वेळी देणारी कात्रज टू सिंहगड एन्ड्युरो स्पर्धा अर्थात ‘के 2 एस नाईट ट्रेक’ येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडतोय. या स्पर्धेसाठी सध्या टिम्सची जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेचं यंदा 12 वं वर्ष आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close