मुंबई इंडियन्सची कोलकाता नाईट रायडर्सवर मात

April 28, 2009 8:13 AM0 commentsViews: 2

28 एप्रिलडेक्कन चार्जसनी केलेला पराभव विसरून मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 95 रन्समध्ये गुंडाळत आयपीएलमधे आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या यांच्या दमदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सनं ठेवलेल्या 188 रन्सचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्स करू शकला नाही. 68 रन्सची शानदार खेळी करणारा सचिन तेंड़ुलकर मॅन ऑफ द मॅच ठरला.

close