मुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरे पडत आहेत का ?

July 19, 2014 8:15 PM0 commentsViews: 332

18 जुलै : मुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरे पडत आहेत का ? असा आजचा सवाल होता.

मुंबईचे माजी प्रमुख अग्नीशमन अधिकारी प्रताप करगुप्पीकर, नगरविकास तज्ज्ञ नंदन मुणगेकर,
अभय अभियान ट्रस्टचे अध्यक्ष कविता संगळूरकर, नगरसेविका यामिनी जाधव, पत्रकार रवीकिरण देशमुख, सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close