उत्तराखंडमध्ये पूर

July 20, 2014 7:38 PM0 commentsViews: 866

20  जुलै :  उत्तराखंडमध्ये जोरदार पावसानंतर पुन्हा पूर आलाय. त्यामुळे तिथं अनेक भागांचा संपर्क तुटलाय. जनजीवन विस्कळीत झालंय. चारधाम यात्रा अजूनही सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. गुजरातमधल्या वापी शहरातही पूर आल्याची माहिती आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close