‘खूबसुरत’ची पहिली झलक

July 22, 2014 10:46 AM0 commentsViews: 1348


22  जुलै :  अनिल कपूरची निर्मिती असलेला खूबसुरत सिनेमा सप्टेंबरमध्ये रिलीज होतोय. सोनम कपूर आणि पाकिस्तानी कलाकार फवाद खान यांची प्रमुख भूमिका आहे. 80 च्या दशकात बनलेल्या ‘खूबसुरत’ चित्रपटाचा हा रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या खुबसुरतमध्ये रेखाने साकारलेली भूमिका सोनम रिमेकमध्ये साकारत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close