नारायण राणेंची राजकीय कोंडी झालीय का ?

July 22, 2014 4:36 PM0 commentsViews: 1280

21 जुलै : नारायण राणेंची राजकीय कोंडी झालीय का ? असा होता आजचा सवाल

काँग्रेसचे आमदार भाई जगताप, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव, शिवसेना आमदार नीलम गोर्‍हे, आणि राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर, माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले, सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close