‘राजा नटवरलाल’ची पहिली झलक

July 23, 2014 4:29 PM0 commentsViews: 2390

23  जुलै : बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इमरानच्या आगामी सिनेमा ‘राजा नटवरलाल’ची पहिली झलक नुकतीच लाँच करण्यात आली आहे. हा सिनेमा एक थ्रिलर मसाला असून यात इमरान हाश्मीसोबत पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक असणार आहे. या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close