नांदेड-हैदराबाद पॅसेंजरची स्कूल बसला धडक, 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू

July 24, 2014 11:50 AM0 commentsViews: 3311

telangana accident

23 जुलै :  तेलंगणातल्या मेदक जिल्ह्यातल्या वेल्दुर्पी तालुक्यातल्या मसाईपेठ गावाजवळ आज (गुरुवारी) सकाळी नांदेड-हैदराबाद पॅसेंजरची स्कूल बसला धडक बसून झालेल्या अपघातात बस ड्रायव्हरसह 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही विद्यार्थी गंभीरपणे जखमी झाले आहेत. सर्व मृत विद्यार्थी तेलंगणातल्या काकतिया स्कूलचे असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close