ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सचं शानदार उद्घाटन

July 24, 2014 2:30 PM0 commentsViews: 522

ग्लासगोव्हमध्ये आयोजित 20व्या कॉमनवेल्थ गेम्सचा उद्घाटन समारंभ काल मध्यरात्री मोठ्या दिमाखात पार पडला. प्रथेप्रमाणे कॉमनवेल्थ देशांची प्रमुख म्हणून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन केलं. या स्पर्धेत पूर्वी ब्रिटीश साम्राज्याचा भाग असलेल्या आणि आता स्वतंत्र असलेल्या 71 देशांमधले 4929 ऍथलीट्स आपलं कौशल्य दाखवतील. 11 दिवस होणार्‍या या स्पर्धेत 215 भारतीय खेळाडूंचा यात समावेश आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close