फेरीवाला धोरणाला विरोध

July 24, 2014 10:33 PM0 commentsViews: 1076

24 जुलै : नवीन फेरीवाला आणि झोपडपट्टी पुर्नवसन धोरणाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय. मुंबई महापालिका सुप्रीम कोर्टात योग्य भूमिका मांडत नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close