5 मेला उत्तर-मध्य मुंबईत फेरमतदान

May 4, 2009 7:46 AM0 commentsViews: 2

4 मे उत्तर मध्य मुंबईत चार मतदान केंद्रांवर मंगळवारी 5 मेला फेरमतदान होणार आहे. यात कुर्ला आणि कलिना इथल्या प्रत्येकी दोन मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इथे पुन्हा मतदान होणारे आहे. हे मतदान सोमवारी होणार असल्याचं आधी जाहीर केलं होतं. पण यामध्ये बदल करण्यात आलाय. आता फेरमतदान किती टक्के होतं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

close