खैरलांजी ते खर्डा

July 26, 2014 7:36 PM0 commentsViews: 2127

जातीअंताच्या लढाईसाठी महाराष्ट्रात गेली अनेक दोन शतकं जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी
शाहूमहाराज यांनी तर जातीभेद मिटवण्यासाठीच्या विचारांचं नेतृत्व केलं. याच महाराष्ट्रात जातीभेदावर प्रहार करणारी संतवाणीही जन्माला आली. पण आज जातीच्या चौकटीबाहेर न पडलेली बांधलेली आणि माणुसकी विसरलेली माणसं पाहिली की, महाराष्ट्राचा हाच वारसा आहे का असा प्रश्न पडतो. खैरलांजी, सोनईच्या आणि आता खर्डा हत्याकांडानंतर हाच प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतो. या सगळ्या अत्याचाराच्या घटनेच न्याय मिळायला का वेळ लागतो. त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ताज खैरलांजी ते खर्डा.. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close