धनगर समाजाला वाढीव आरक्षण देण्यावरून राजकारण होतंय का?

July 26, 2014 9:12 PM0 commentsViews: 2454

25 जुलै : धनगर समाजाला वाढीव आरक्षण देण्यावरून राजकारण होतंय का? असा आजचा सवाल होता.

आमदार ऍड. के. सी. पडवी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पत्रकार अरुण खोरे,
धनगर आरक्षण कृती समितीचे प्रवक्ते नवनाथ पडळकर, धनगर आरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गावडे,
विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके सहभागी होते.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close