‘दावत-ए-इश्क’च्या प्रमोशनची दावत

July 27, 2014 6:20 PM0 commentsViews: 511

27  जुलै :   परिणीति चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर आपल्या आगामी चित्रपट ‘दावत-ए-इश्क’ च्या प्रमोशनसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. मात्र, या दोघांना चित्रपटाच्या प्रमोशनऐवजी खाण्यावरच जास्त मेहनत घेताना दिसतायेत. शुक्रवारी हे दोघेही मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर मस्त ‘दावत’चा आस्वाद घेत आपल्या आगामी फिल्मचं प्रमोशन करताना दिसले. हा चित्रपट 5 सप्टेंबरला रिलीज होणार आसून यात या दोघांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close