डहाणुकरांच्या चित्रांचं प्रदर्शन

July 27, 2014 8:17 PM0 commentsViews: 195

सतत 50 वर्षं वेगवेगळ्या विषयांवर चित्रकारिता करत प्रफुल्ला डहाणूकरांनी सार्‍या कला जगतावर अनोखी छाप सोडलीय. सध्या मुंबईत त्यांच्या निवडक चित्रांच प्रदर्शन भरवण्यात आलयं. जहांगिर आर्टस् गॅलरीत ‘इटर्नल स्पेस’ नावाने भरवण्यात आलेलं त्यांच हे प्रदर्शन कलारसिकांना 3 ऑगस्टपर्यंत पाहता येणारय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close