ए. आर. रेहमानची पाच वर्षानंतर भारतात कॉन्सर्ट

May 4, 2009 3:59 PM0 commentsViews: 9

4 मेऑस्कर मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ए. आर. रेहमानची कॉन्सर्ट केरळमधल्या कोझिकोडे इथे झाली. रेहमानच्या 'जय हो' गाण्यामुळे रेहमानची लोकप्रियता जगभरात पसरलीय.गेली पाच वर्ष भारतात रेहमाननं कुठलीच कॉन्सर्ट केली नव्हती. त्यामुळे कोझिकोडे इथल्या कॉन्सर्टला रसिकांनी गर्दी केली होती. ए. आर. रेहमनाचा यावेळी सत्कारही करण्यात आला.

close