गणेशोत्सवाची लगबग

July 29, 2014 3:04 PM0 commentsViews: 246

गणेशोत्सव आता अवघ्या महिनाभरावर आल्यामुळे कोकणातले गणेशमुर्तीकार आपल्या कामात व्यस्त दिसतायत. यंदा कोकणात भारनियमनाचं संकट नसल्यामुळे गणेशमुर्ती वेळेत तयार होतील असं या मुर्तीकारांना वाटतंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close