जामा मशिदीत नमाज

July 29, 2014 3:36 PM0 commentsViews: 67

देशभरात सर्वत्र ईदचा उत्साह आहे. सकाळी दिल्लीतल्या जामा मशिदीत नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. संकटं दूर होऊन आयुष्यात सुख आणि समृद्धी येवो, भरभराट होवो अशा शुभेच्छा यानिमित्तानं दिल्या जातात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close