‘शेतकर्‍यांना हवा लाभ’

July 29, 2014 4:12 PM0 commentsViews: 137

29   जुलै :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्चमध्ये भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी शेतीमधलं संशोधन सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं मत मांडलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close